उत्पन्नवाढीसाठी ST चालक-वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता

ST mahamandal

राज्याच्या कानाकोपऱ्यात आजही लालपरी म्हणजे परिवहन महामंडळाची एस.टी. आपले काम चोख बजावत आहे. राज्यातल्या दुर्गम भागात इतर वाहनांपेक्षा एसटी ने प्रवास केला जातो. मात्र मागच्या काही वर्षांपासून प्रवाशांनी एसटी कडे पाठ फिरवली आहे. याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला आहे. एस टी चे उत्पन्न वाढवण्यासाठी परिवहन महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या … Read more