पाहताक्षणी प्रेमात पडाल ! महिंद्राने लॉन्च केल्या 2 धमाकेदार SUV, काय आहे किंमत ? आणि वैशिट्ये

mahindra EV

महिंद्राच्या दोन नवीन EV ब्रँड्स XEV आणि BE च्या फ्लॅगशिप उत्पादनामध्ये धमाकेदार एंट्री करून भारतातील इलेक्ट्रिक कार दुनियेत एकच खळबळ उडवून दिली आहे. चेन्नई येथील अनलिमिटेड इंडिया इव्हेंटमध्ये महिंद्राने भारत आणि जागतिक बाजारपेठेसाठी XEV 9e आणि BE 6e च्या किमती देखील उघड केल्या आहेत. भविष्यातील मोबिलिटी म्हणून जगभरातील इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, महिंद्राच्या या … Read more