मालवण समुद्रावर रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या बायोल्युमिनेसन्सचा चमत्कार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समुद्रकिनारा म्हटलं की, लोकांना भारावून टाकणाऱ्या कोकणाची आठवण होते. कोकणाला 720 किमी चा समुद्र किनारा लाभलेला असून , तेथे अनेक समुद्र आहेत . त्यामुळे बरेच पर्यटक कोकणाला भेट देताना दिसतात. रात्रीच्या अंधारात चमकणारे समुद्र पाहणाऱ्यांची गर्दी प्रचंड आहे. पण असाच अनुभव जर महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावर मिळत असेल तर लांब जाण्याची गरज … Read more