Mumbai News : अटल सेतूला टक्कर देणार ‘हा’ पूल ; लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

'Mankhurd Vashi Bay Bridge'

Mumbai News : यंदाच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये मुंबईमध्ये (Mumbai News) एका महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन झाले. तो प्रकल्प म्हणजे ‘अटल सेतू’. देशातील सर्वात मोठा सागरी सेतू अशी ओळख या अटल सेतूची आहे. अटल सेतूचा प्रवास हा अनेकांसाठी फायद्याची बाब ठरली. मात्र अटल सेतूला सुद्धा टक्कर देईल असा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत सुरू होणार आहे. खरंतर हा मार्ग … Read more