Mhada Lottery : खुशखबर ! म्हाडाकडून लवकरच ‘या’ मंडळासाठी 3 हजार घरांची लॉटरी
Mhada Lottery : सध्याच्या घरांच्या वाढत्या किमती पाहता घर घेणे सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी गोष्ट आहे. त्यातही घरे जर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी घ्यायची असतील तर मोठी रक्कम हाती असावी लागते. मात्र हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा सारख्या संस्थांचे मोठे योगदान आहे. म्हाडा कडून मुंबई पुण्यासह राज्यातील विविध मंडळांसाठी लॉटरी काढण्यात येते. मुंबई म्हाडाची (Mhada … Read more