बँकांकडून ग्राहकांसाठी अलर्ट ! आता ठेवावा लागणार ‘इतका’ मिनिमम बॅलन्स
सध्या बहुतांश बँका बचत खाते उघडताना किमान शिल्लक ठेवण्याची अट घालतात. याचा अर्थ खातेदाराला त्याच्या खात्यात एक निश्चित रक्कम कायम ठेवावी लागते. नाहीतर बँक दर महिन्याला शुल्क आकारतात. बऱ्याच लोकांना बँकांच्या या नियमांबद्दल माहिती नसते. नियमित शुल्कामुळे खातेदारांच्या खात्यातील रक्कम हळूहळू संपत येते. त्यामुळे कोणत्या बँकेत मिनिमम बॅलन्स म्हणून किती पैसे ठेवावेत हे जाणून घेणे … Read more