LIC Amritbaal Policy : लहान मुलांसाठी LIC ने लाँच केली नवी पॉलिसी; पहा काय फायदा होईल?

LIC Amritbaal Policy

LIC Amritbaal Policy । तुम्ही तुमच्या मुलांच्या नावाने पैशांची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC ने लहान मुलांसाठी विशेष अशी विमा योजना आली आहे. ‘एलआयसी अमृतबल असे या योजनेचं नाव असून यामध्ये लहान मुलांच्या नावे गुंतवणूक केल्यास ते मोठी होईपर्यंत मोठा आर्थिक लाभ … Read more

SIP Investment : SIP गुंतवणुकीचे प्रमाण वाढलं; डिमॅट खाते काढणाऱ्यांची संख्याही जास्त

SIP Investment Plan

SIP Investment : सध्याची वाढती महागाई पाहता भविष्यात आपल्याला पैशाची चिंता सतावू नये यासाठी आपण कमाईतील काही रक्कमेची गुंतवणूक करतो. गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत जस कि बँकेत FD च्या रूपाने कोणी पैशाची गुंतवणूक करतो, कोणी सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवतात तर सुरक्षित गुंतवणुकीसाठी काहीजण कोणी पोस्ट ऑफिसमध्ये आपले पैसे ठेवतात. आजकाल लोकांचा म्युच्युअल फंडवर (Mutual Fund) … Read more

Post Office Scheme : पोस्टाची जबरदस्त योजना; 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारा लाखोंचा फंड

Post Office Scheme NSC

Post Office Scheme : मित्रानो, सध्याची वाढती महागाई पाहता भविष्यासाठी आर्थिक तरतूद म्हणून पैशांची गुंतवणूक करतो. कारण हेच साठवलेले पैसे म्हातारपणी आपल्या कामी येणार असतात. मार्केट मध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. यामध्ये बँक एफडी, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट तसेच केंद्र सरकारच्या योजना अथवा पोस्ट ऑफिस योजना यामध्ये पैसे गुंतवले जातात. परंतु विषय पैशांचा असल्याने नेहमी … Read more

LPG Price Hike : अर्थसंकल्पाच्या दिवशीच सर्वसामान्यांना झटका!! गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या

LPG Price Hike 1 February

LPG Price Hike : आज फेब्रुवारी असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वीच गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची झोप उडाली आहे. हिवाळ्याच्या हंगामात वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमती यामुळे तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १४ रुपयांनी वाढ केली आहे. मात्र, 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ही वाढ … Read more

Union Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या जलद अपडेटसाठी DailyHunt पहा

Union Budget 2024 Dailyhunt

Union Budget 2024 । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी 2024- 2025 या आर्थिक वर्षाचे अंतरिम बजेट सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. देशात लवकरच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून नवीन सरकार देशाचा कारभार हातात घेईपर्यंत हे बजेट म्हणजे सरकारसाठी ब्लू प्रिंट मानली जाईल. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी … Read more

Budget 2024 : रेल्वे विभागाला येणार अच्छे दिन!! भलीमोठी आर्थिक तरतूद होण्याची शक्यता

Budget 2024 Railway

Budget 2024 : येत्या 1 फेब्रुवारीला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम बजेट सादर करतील. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने केंद्र सरकार जनतेला खुश करण्यासाठी कोणकोणते निर्णय घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलं आहे. यंदाच्या या अंतरिम बजेट मध्ये रेल्वे विभागासाठी (Indian Railways) मोठी आर्थिक तरतूद होण्याची शक्यता आहे. 2024-25 मध्ये रेल्वेसाठी ३ लाख … Read more

Budget 2024 Date and Time : अर्थमंत्री कधी सादर करणार बजेट? पहा वेळ आणि थेट प्रक्षेपण

Budget 2024 Date and Time

Budget 2024 Date and Time : देशाच्या अर्थमंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या वर्षी भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प म्हणजे तात्पुरती आर्थिक योजना किंवा ‘व्होट ऑन अकाउंट’ असणार आहे. तरीही देशातील जनतेला, शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना तसेच करदात्यांना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतील. … Read more

SBI Home Loan : SBI मधून गृहकर्ज घेताय?? व्याजदर आणि हफ्ता कितीचा बसेल पहा

SBI Home Loan EMI

SBI Home Loan : आपल्या स्वप्नातील घर असावं असं कोणाला नाही वाटणार? सर्वांचीच ती इच्छा असते, मात्र घर बांधताना आर्थिक बाजू सुद्धा तितकीच महत्वाची आहे. घर बांधायचं म्हणजे काय खायचं काम नाही. त्यासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला हवं. अनेकजण घर बांधण्यासाठी गृहकर्ज काढतात. देशातील अनेक बँका काही अटी आणि शर्तीवर कमी व्याजदरात गृहकर्ज देतात. देशातील … Read more

Post Office Franchise : Post Office सोबत सुरु करा ‘हा’ व्यवसाय; होईल बक्कळ कमाई

Post Office Franchise

Post Office Franchise। मित्रानो, वाढती महागाई आणि अपुऱ्या नोकऱ्या यामुळे अनेक तरुणांचा कल हा व्यवसायाकडे वळत आहे. कोरोना काळानंतर तर अनेकांनी नवनवीन स्टार्टअप सुरु केले आणि ते यशस्वी सुद्धा झाले. परंतु व्यवसाय करताना पहिला प्रश्न पडतो तो ,म्हणजे नेमका कोणता व्यवसाय करायचा? भांडवल किती लागेल आणि त्यातून फायदा किती मिळेल. पण आता चिंता करू नका, … Read more

SIP Investment : SIP मध्ये गुंतवणूक करायचीय?? पहा काय आहे प्रोसेस

SIP Investment Process

SIP Investment | आजच्या चांगले आयुष्य जगण्यासाठी आणि भविष्यात पैशांची समस्या निर्माण होऊ नये यासाठी आपण पैशाची गुंतवणूक करत असतो. त्यासाठी विविध पॉलिसी, फंड्स आणि सरकारच्या बऱ्याच योजना आहेत . परंतु नेमकी गुंतवणूक कश्यामध्ये करायची हेच काहीजनांना समजत नाही. त्यामुळे अनेक चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि गुंतवणूक होण्याच्या ऐवजी त्यांचे नुकसानच होते. आपण गुंतवलेले पैसे … Read more