Travel : मुंबईकरांनो मान्सून ट्रिप प्लॅन करताय ? लोकल ट्रेन पकडा आणि थेट पोहचा ‘या’ ठिकाणांना
Travel : पावसाळा आला की निसर्ग आपले रूप बदलू लागतो. निसर्गाचं ही बदलेलं रुपडं पाहण्यासारखं असतं . धरणीने पांघरलेली हिरवी शाल. हिरव्या गर्द डोंगर रांगा आणि त्यामधून दुधासारखे कोसळणारे धबधबे… आहाहा ! निसर्गाचे हे सुंदर रूप पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. मुंबई मध्ये राहणाऱ्या मुंबईकरांसाठी आपल्या धकाधकीच्या जीवनातून निवांत क्षण घालवण्यासाठी मान्सून म्हणजे … Read more