पावसाळ्यात कडधान्यांना लागते कीड, चिप्स, बिस्कीटे मऊ पडतात ? वापरा ‘या’ सोप्या टिप्स
पावसाळा हा जितका अल्हाददायक असतो तितका काही पदार्थांसाठी हा मारक ठरतो. कारण पावसाळ्यामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येत नसल्यामुळे पावसाळ्यात दमटपणा हा प्रचंड प्रमाणात वाढतो. त्यामुळे घरातले काही पदार्थ हे आवर्जून खराब होतात. विशेषतः कडधान्य आणि मसाले याशिवाय खाऊचे पदार्थ खराब होतात. म्हणूनच आज आम्ही काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे हे पदार्थ टिकून राहतील. चला तर … Read more