MSRTC : प्रवाशांना मोबाईलमध्ये मिळणार ST चे लाईव्ह लोकेशन

MSRTC : आजही गावखेड्यामध्ये महाराष्ट्र शासनाची ST सार्वजनिक प्रवासामध्ये महत्वाची भूमिका बजावते. गावखेड्यामध्ये आजही लोक या लाल परीची आतुरतेने वाट पाहत असतात. आजही एसटीचा प्रवास करणाऱ्यांची काही कमी नाही. मात्र या प्रवासात एस टी ची अनेकदा वाट पहावी लागते. एस टी कुठेपर्यंत आली आहे. ती यायला किती वेळ लागणार आहे ? याची माहिती मिळत नाही … Read more