मुंबई-पुणे अंतर होणार कमी ; ‘या’ प्रोजेक्टचे काम अंतिम टप्प्यात

missing link project

मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या राज्यातील शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी सरकारचे रस्ते प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यातीलच महत्त्वाचा घटक म्हणजे मुंबई – पुण्याला जोडला जाणारा मिसिंग लिंक. आता या मिसिंग लिंकचे काम लवकरच पूर्णत्वाच्या मार्गावर आले आहे. या प्रकल्पांतर्गत खंडाळा घाटात स्टेड पूल उभा राहिलाय. या पुलाचं 90% काम आता पूर्ण झालं असून लवकरच … Read more