Bullet Train : आरबी समुद्राखालून 320 किमीच्या स्पीडने धावणार बुलेट ट्रेन ; मुंबईत तीन ठिकाणी खोदकाम
Bullet Train : भारतामध्ये अनेक मोठमोठे आणि महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातही बुलेट ट्रेन , अंडरवॉटर मेट्रो अशा विविध घटकांचा समावेश आहे. भारतात मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बांधल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन कडून 508 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर बांधला जात आहे. या कॉरिडॉरचा 21 … Read more