महत्वाची बातमी ! मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील एक भुयारी मार्ग आजपासून बंद

mumbai -goa

तुम्ही जर मुंबई- गोवा महामार्गात प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी दोन भुयारी मार्गांपैकी नव्याने वाहतुकीस सुरू करण्यात आलेला एक भुयारी मार्ग आजपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या मार्गाने जर तुम्ही प्रवास करणार असाल तर सावध राहा. मिळालेल्या माहितीनुसार ,अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी … Read more

सरकारकडून कोकणवासीयांना भेट ; कोकण हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाची रूपरेषा जाहीर

konkan greenfield highway

राज्यभरामध्ये मोठमोठे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या अंतर्गत समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड असे प्रकल्प सांगता येतील. मुंबई ते गोवा हे अंतर केवळ ६ तासांमध्ये कपता येणार आहे . कोकण हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाबाबतची रूपरेषा राज्य रस्ते महा विकास मंडळाने जाहीर केली आहे. चला जाणून घेऊया .. पुलांची निविदा नव्याने काढण्यात आली कोकणच्या बाबतीत बोलायचे … Read more