मुंबईत विकसित होणार मरीना आणि कल्चरल प्लाझा ; MMRDA कडून सुधारित आराखडा तयार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी एमएमआरडीए प्राधिकरणाची 158 वी बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकीच एक असलेल्या दक्षिण मुंबईतील बॅकबे रिक्लेमेशन योजनेतील ब्लॉक तीन आणि चार यांचा कायापालट होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने या योजनेचा सुधारित आराखडा तयार केला आहे. समुद्रात भराव करण्यात येणार सुधारित … Read more