Mumbai Mega Block Update : मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक, काय आहे बॅकअपची व्यवस्था ?

mumbai megablock 63

Mumbai Mega Block Update : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन्स बद्दल आता मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे कडून 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. प्रदीर्घ मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या 930 लोकल ट्रेन सेवा गुरुवार-शुक्रवारी मध्यरात्रीपासून रविवार दुपारपर्यंत रद्द करण्यात आली आहे.मोठ्या प्रमाणात लोकल फेऱ्या … Read more