मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो आज पासून प्रवाशांसाठी खुली ; कसे आहे वेळापत्रक ?

mumbai metro 3 timetable

मुंबईकरांसाठी आता एक खुशखबर आहे. तुम्हाला जर ऑफिस च्या कामासाठी लोकलचे धक्के खात जावे लागत असेल तर त्यातून तुमची सुटका होणार आहे. कारण मुंबईकरांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या कुलाबा ते आरे मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन शनिवारी म्हणजेच दिनांक 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून त्यांनी या या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला … Read more