टनाना sss टनानाsss ! गौरव मोरेला लागली म्हाडाची लॉटरी; घराची किंमत ऐकून व्हाल अवाक

gaurav more

मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये आपलं स्वतःचा हक्काचा घर असावं अशी सर्वांचीच इच्छा असते मात्र त्यातल्या काहीच जणांची इच्छा पूर्ण होते. मुंबईत घर घेण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या अनेकांना म्हाडाची लॉटरी म्हणजे सुवर्णसंधी असते. या संधीचं सोनं करण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. यामध्ये मग पत्रकार ते अगदी मोठमोठे कलाकार यांचा देखील समावेश असतो. यंदाच्या मुंबई म्हाडा लॉटरीसाठी 2030 घरांची … Read more

Mumbai Mhada : सावधान ! म्हाडाच्या सोडतीसाठी बनावट संकेस्थळ ; कसा ओळखाल नेमका फरक ?

Mumbai Mhada : मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी स्वस्तात घरं उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा ही संस्था प्रचलित आहे. अनेक जण म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट बघत असतात. नुकतीच म्हाडाची मुंबई मंडळासाठीची सोडत जाहीर करण्यात आली असून 9 ऑगस्ट पासून याची अर्ज विक्री सुरू करण्यात आली आहे. म्हाडाची ही घर खरेदी करण्यासाठी तुम्ही संकेतस्थळावरून सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू … Read more