नवी मुंबई विमानतळावर हवाई दलाच्या IAF C-295 चे ट्रायल लँडिंग ; कधी सुरु होणार विमानतळ ?
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईच्या कनेक्टिव्हिटी मध्ये सुधारणा होणार असून मुंबईतल्या मुख्य विमानतळावरील भार हलका होणार आहे. कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्यामुळे लवकरच हे विमानतळ सुरु होण्याची आशा आहे. भारतीय हवाई दलाच्या C-295 विमानाने नवी मुंबई येथील साइटवर पहिले लँडिंग यशस्वीरित्या पूर्ण केले. या … Read more