एकाच ठिकाणी करू शकता साडेतीन शक्तीपीठाचे दर्शन

navratri

नवरात्रीचा उत्सव सुरु झाल्यापासून भाविकांची मंदिरात प्रचंड गर्दी होत आहे. अनेक भाविक दर्शनासाठी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाताना दिसत आहेत. नवरात्रीच्या काळात लोक महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या साडेतीन शक्तीपीठाना भेट देत असून , त्यामुळे तुळजापूर, कोल्हापूर , नाशिक, माहूर या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढली आहे. पण काही भाविकांना एवढा प्रवास करणे शक्य नसतो , त्या भक्तांना … Read more