Nepal Plane Crash: टेक ऑफ करताना विमान कोसळलं!! समोर आला धडकी भरवणारा व्हिडीओ

Nepal Plane Crash: सध्या नेपाळ येथून एक महत्वाची बातमी हाती आली असून नेपाळची राजधानी काठमांडू येथून प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं आहे. काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सौर्य एअरलाइन्सचे विमान उड्डाण घेत असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजताच्या सुमारास कोसळलेल्या पोखराला जाणाऱ्या विमानात फ्लाइट क्रूसह 19 लोक होते. या अपघाताची माहिती वृत्त … Read more