“जैवविविधता नष्ट होणार…” नवीन महाबळेश्वर प्रकल्प रद्द करण्याची पर्यावरणतज्ज्ञांची मागणी

महाराष्ट्राच्या महत्वकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेला प्रकल्प म्हणजे सातारा जिल्ह्यातील नवीन महाबळेश्वर प्रकल्प. मात्र या प्रकल्पाला पर्यावरण वाद्यांनी कडाडून विरोध केला आहे. केंद्र शासनाने पश्चिम घाटाबाबत जारी केलेल्या मसुदा अधिसूचनेमध्ये राज्य सरकारच्या प्रस्तावित गिरिस्थान प्रकल्प रद्द करावा, अशी एकमुखी मागणी पयार्वरणतज्ज्ञांनी केली आहे. या प्रकल्पाला विरोध दर्शवणारे हजारो ईमेल पाठविण्यात आले आहेत. प्रकल्प उभा राहिला तर … Read more