मुंबई लोकलला जोडणार रायगड, शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी, पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉरवर अपडेट
मुंबईकरांना लवकरच नवीन कॉरिडॉरच्या रूपाने भेट मिळणार आहे. मुंबई आणि परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर, जो मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचा (MUTP-III) भाग आहे, वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. सुमारे ₹ 2,782 कोटी खर्चून बांधल्या जात असलेल्या या प्रकल्पाचे 67% काम ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण झाले आहे. पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प मुंबई … Read more