पेंशनधारकांनी जीवन प्रमाणपत्र जमा करणे बंधनकारक ; अन्यथा पेंशन होणार बंद

pensioner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्यांना पेंशन सुरु आहे , त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. आता पेंशनधारकांनी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपले जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्हाला कोणती पेंशन भेटत असेल आणि तुम्ही हे सर्टिफिकेट जमा केले नसेल तर सरकारकडून पुरवण्यात येणारी पेंशन बंद होऊ शकते. जीवन … Read more