उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मिळणार कर्ज ; काय आहे विद्यालक्ष्मी योजना ? कसा कराल अर्ज ?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक गोरगरीब मुलांना पैशाअभावी शिक्षण पूर्ण करता येत नाही . अशा सर्व मुलांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिले जाते. तसेच विद्यालक्ष्मी योजनाचा फायदा विद्यार्थ्यांना एका क्लिकवर मिळावा, यासाठी सरकारने विद्यालक्ष्मी पोर्टल नावाचे ऑनलाइन पोर्टल सुरू … Read more