PMGKAY : गरिबांचा दसरा गोड ! केंद्र सरकारकडून 4 वर्षे मिळणार मोफत धान्य, 17,082 कोटींची तरतूद

PMGKAY

PMGKAY : बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाच्या कल्याणकारी उपक्रमांना मंजुरी दिली. यापैकी, मंत्रिमंडळाने जुलै 2024 ते डिसेंबर 2028 पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKAY) आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत मोफत तांदूळ पुरवठा सुरू ठेवण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे देशातील करोडो लोकांना याचा फायदा होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव … Read more