Pune News : पीएमपीच्या मेट्रो पूरकसेवेचा विस्तार; मेट्रोस्थानकापर्यंत लवकर पोहचता येणार

Pune News : पुण्यामध्ये विविध मार्गांवर मेट्रो सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याच्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. मेट्रोमुळे पुणेकरांचा वेळही वाचतोय. तर दुसऱ्या बाजूला मेट्रोच्या स्थानकांपासून शहरातल्या इतर भागात जाण्यासाठी पीएमपी कडून सुविधा देखील पुरवण्यात येत आहेत. त्यामुळे वेळेत प्रवाशांना मेट्रोस्थानकात पोहोचता येत आहे. आता ही पीएमपीची सेवा आणखी सुरळीत होणार आहे कारण रामवाडी … Read more

Double Decker Bus : मुंबईनंतर ‘या’ दोन शहरांना मिळणार डबल डेकर बसेस

Double Decker Bus : मुंबईत फिरताना तुम्हाला मुंबईच्या रस्त्यावर डबल डेकर बसेस दिसल्या असतील अगदी स्वातंत्र्य पूर्वीच्या काळापासून या बसेस मुंबईमध्ये धावत आहेत. आता लवकरच ठाणे आणि पुणे या दोन शहरातही डबल डेकर बसेस (Double Decker Bus) धावताना दिसणार आहेत. चला जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती… पुण्यातही डबल डेकर (Double Decker Bus) पुण्यामध्ये ट्रॅफिकची मोठी … Read more

Pune News : विविध मागण्यांसाठी PMP कर्मचाऱ्यांचा संप ; प्रवाशांना फटका

Pune News : पुण्याची सद्यस्थिती बघता पुण्यामध्ये अद्यापही कमी अधिक प्रमाणात पावसाची ये – जा सुरुच आहे. आशातच पुण्यात पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून (२९) संप पुकारला आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. त्यामुळे ” आधीच वनवास त्याच अधिक मास ” अशी पुणेकरांची (Pune News) अवस्था झाली आहे. आज सोमवारपासून सुरु झालेल्या या संपाला शिवसेने देखील … Read more

Pune News : पीएमपी कडून महिलांसाठी मोफत प्रवास

Pune News PMC

Pune News : पीएमपी मध्ये महिलांसाठी खास ‘तेजस्विनी’ गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून दररोज महिला प्रवास करीत असतात. मात्र पुण्यातील महिलांना याच गाड्यांमधून मोफत प्रवास करण्याची संधी पीएमपी (Pune News) कडून देण्यात आली आहे. येत्या 8 मार्च रोजी जगभर जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या महिला दिनाच्या निमित्ताने पुणे महानगर … Read more