पीएमआरडीए क्षेत्रात 5 ठिकाणी मल्टीमोड हब विकसित करण्यासाठी मंजुरी

राज्यभरात रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याकडे शासनाचा भर दिसतो आहे. अशातच पुण्यातील रिंग रोड बाबत एका महत्वाची अपडेट हाती आली आहे चला जाणून घेऊया… पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) 83 किलोमीटर अंतरामध्ये अंतर्गत रिंग रोड विकसित करण्यात येत आहेत. या रस्त्यावर पीएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी मल्टीमोड विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी … Read more