Pune : दिलासादायक ! पुण्यातील पूरग्रस्तांना मिळणार 25 हजार रुपये ; जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
Pune : मागच्या काही दिवसांपूर्वी पुण्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा होणाऱ्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे पुण्यातल्या अनेक भागात पूर आला होता. नदीच्या जवळची अनेक घरे दुकाने सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. काही ठिकाणी तर अगदी छातीएवढे पाणी होते. त्या भीषण स्थितीतून अद्यापही पूरग्रस्त सावरत असून पूरग्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल अशी माहिती … Read more