Pune Metro : कधी सुरु होणार पुणे मेट्रोचा महत्वाचा टप्पा ? अपडेट आली समोर
Pune Metro : मुंबईनंतर राज्यातील महत्वाचे शहर म्हणजे पुणे. पुण्यात शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी अनेकजण येत असतात. अशा या पुण्याची संख्या देखील काही वर्षात वाढली आहे. परिणामी पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकींमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. बस आणि लोकल नंतर आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोचीही (Pune Metro) भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होते आहे. … Read more