Vande Bharat Express : पुण्याहून लवकरच सुरु होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन; पहा कसा असेल रूट?

pune vande bhart

Vande Bharat Express : संपूर्ण भारतभर रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांच्या सोयी करता रेल्वे कडूनही खास उपाययोजना केल्या जातात. रेल्वेचा प्रवास हा अधिक सुखकारक कमी वेळेत आणि आरामदायी व्हावा म्हणूनच रेल्वे कडून अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वंदे भारत ट्रेन. वंदे भारतला कमी वेळामध्ये … Read more