अखेर Honda Activa E लॉन्च ! OLA ,S-1 ला देणार टक्कर, पहा काय आहेत वैशिट्ये ?

honda activa ev

भारतीय स्कुटरच्या जगात होंडा ऍक्टिव्हा पेट्रोलवर धावणारी गाडी किती प्रसिद्ध झाली आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही. त्यातच मागच्या अनेक दिवसांपासून Honda Activa EV ची वाट वाहनप्रेमी पाहत होते. मात्र आता अखेर Honda Motorcycle and Scooter India ने आज त्यांच्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर, Honda Activa E आणि QC1 भारतीय बाजारपेठेत सादर केल्या आहेत. Honda … Read more