भारतीय रेल्वेमध्ये लागू केले जाणार 5 नवे नियम ? जाणून घ्या सत्य

railway rule

भारतीय रेल्वे म्हणजे सर्वात जुनं आणि सार्वजनीक वाहतुकीमधील मोठं नेटवर्क मानलं जातं. आजही सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेला महत्वाचे स्थान आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. नुकतंच सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होतो आहे की 2024 वर्षात रेल्वेसाठीचे पाच नवीन नियम लागू केले जाणार आहेत. सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होणाऱ्या या मेसेजमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले … Read more

महत्वाची बातमी ! आता ट्रेनमधून मर्यादित सामानच नेता येणार ; नवा आदेश जारी

train rule

मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर पश्चिम रेल्वेने नवा आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, प्रवाशांचे सामान त्यांच्या संबंधित प्रवासी वर्गासाठी अनुज्ञेय आणि विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांना दंड आकारला जाईल. रेल्वेनेही लोकांना स्थानकांवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. नवीन नियम पश्चिम रेल्वेने मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘रेल्वे त्यांच्या … Read more

रेल्वे प्रवाशांकरिता महत्वाची बातमी ! तिकीट बुक करण्याचा नियम बदलला , जाणून घ्या

railway rule

तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्ही काही महिने अगोदर तिकिटे बुक केलेली असतीलच. भारतीय रेल्वेकडून एक महत्वपूर्ण निर्णय बदलण्यात आला आहे. यापूर्वी 120 दिवस आधी ट्रेनचे सीट बुकिंग करण्याचा अवधी ठरवून देण्यात आला होता. मात्र याच नियमात आता बदल करण्यात आला आहे. ट्रेनमधील तिकीट बुकिंगबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. आता ट्रेनमध्ये चार … Read more

Indian Railway : जेष्ठ नागरिकांचा रेल्वे प्रवास होणार सुखकर ; लागू केला नवा नियम, जाणून घ्या

Indian Railway : भारतीय रेल्वेने दररोज लाखो आणि करोडो लोक प्रवास करतात. मग तिथे लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकही येतात. अशा परिस्थितीत, रेल्वे प्रत्येकाची काळजी घेते, मग तुम्ही एकटे प्रवास करत असाल किंवा गरोदर पत्नीसोबत, तुमच्या प्रवासात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही याची रेल्वे काळजी घेते. जर तुम्ही वयोवृद्ध श्रेणीत येत असाल तर ही … Read more

Indian Railway : तुम्ही प्लॅटफॉर्म तिकिटानेसुद्धा प्रवास करू शकता ? काय सांगतो भारतीय रेल्वेचा नियम ?

Indian Railway : भारतात रेल्वेचे मोठे जाळे देशभर पसरले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाला सुद्धा रेल्वेला आधी पसंती दिली जाते. कारण रेल्वेचं तिकीट भाडे कमी आहे. शिवाय प्रवासही आरामदायी होतो. पण आपल्यापैकी बऱ्याचजणांना रेल्वेच्या काही नियमांबद्दल माहिती नसेल. अशाच एका महत्वाच्या नियमाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही आपल्या नातेवाईकांना ट्रेनला सोडण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला प्लॅटफॉर्म … Read more

Railway Rule : प्रवाशाकडे तिकीट असतानाही रेल्वेतून बाहेर काढण्याचे टीटीला अधिकार ; कारण काय ?

Railway Rule : सार्वजनिक वाहतुकीमध्ये अव्वल स्थान असलेले वाहन म्हणजे रेल्वे. भारतामध्ये रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करीत असतात. जरी दररोज मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करीत असले तरी रेल्वेचे नियम सगळ्यांनाच माहिती (Railway Rule) असतात असे नाही. रेल्वेने किंवा कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करायचा म्हटल्यास तिकीट काढणे अनिवार्य … Read more

Indian Railway : रेल्वेने नियम केले कडक ! वेटिंग तिकिटाबद्दल मोठी अपडेट आली समोर

Indian Railway : भारतीय लोक रेल्वेने प्रवास करणे अधिक पसंत करतात. त्यामुळे बहुतांश रेल्वेला मोठी गर्दी पहायला मिळते. अशावेळेला आरक्षित केलेल्या डब्ब्यांमध्ये देखील इतर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. मात्र लवकरच रेल्वेकडून नियम कडक केले जाणार असून त्यामुळे घुसखोरांना आळा बसणार असून रिझर्वेशन करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रवाशांच्या सोयीशी … Read more

Indian Railway : महिलांनो बिनधास्त करा रेल्वेने प्रवास ! तुमच्यासाठी असतात खास अधिकार,जाणून घ्या

Indian Railway : संपूर्ण भारतभरात रेल्वेचे मोठे नेटवर्क पसरले आहे. कमी पैशात आरामदायी सेवा देणारी सार्वजनिक वाहतूक म्हणून इतर वाहतुकींपेक्षा सर्वात जास्त प्रेफरन्स रेल्वेला दिला जातो. शिवाय दूरच्या आरामदायी प्रवासासाठी सुद्धा रेल्वेचे तिकीट काढले जाते. मात्र एकट्या महिलेने रेल्वेने प्रवास करीत असताना. रेल्वेकडून (Indian Railway) महिलांना काही खास सोयी उपलब्ध करून दिल्या जातात याच सोयींबद्दल … Read more

Indian Railways Act : Indian Railways Act : ट्रेनमधून उडी मारल्यानंतर मिळू शकते का भरपाई ? काय सांगतो रेल्वे कायदा ?

Indian Railways Act : भारतामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची काही कमी नाही. मात्र काही वेळा प्रवाशांना रेल्वे दुर्घटनांचा सामना करावा लागतो. अशावेळी रेल्वे कडून नुकसानभरपाई मिळते. मात्र नेमक्या कोणत्या घटनांमध्ये रेल्वेकडून भरपाई मिळते ? भरपाईची रक्कम किती असते ? याबाबत रेल्वेचे कायदा नेमका काय आहे ? चला जाणून घेऊया… खरेतर नुकतेच कर्नाटक उच्च न्यायालयाने रेल्वेतून पडून … Read more

Indian Railway : डोकं खाजवा मंडळी ! ट्रेनला सुरवातीला आणि शेवटीच का असतात जनरल डब्बे ?

Indian Railway general coach

Indian Railway : भारतीय रेल्वेचे मोठे जाळे देशभर पसरले आहे. भारतीय रेल्वे दळणवळणाच्या सुविधांमध्ये प्रमुख भूमिका बजावते. म्हणूनच भारतीय रेल्वे नेटवर्क देशातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते तर जगभरात भारतीय रेल्वेचा क्रमांक चौथा लागतो. सर्वात सोयीस्कर आणि परवडणारा प्रवास म्हणून रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. शिवाय रेल्वेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठा (Indian Railway) हातभार … Read more