Fish Aquarium Mumbai : राणीच्या बागेत काचेच्या टनेल मधून अनुभवता येणार रंगीबेरंगी माशांची दुनिया
Fish Aquarium Mumbai : भायखळा येथील राणीच्या बागेत म्हणजेच वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात परदेशातल्या मत्स्यालयांप्रमाणे काचेच्या बोगद्यांमधून प्रवेश करत रंगीबेरंगी मासे आणि समुद्री दुनियेचा अनुभव घेता येणार आहे. यासाठी विविध करा सहित जवळपास 60 कोटी रुपये खर्च येणार आहे. सध्या राणीच्या बागेतले पेंग्विन्स हे तिथलं मुख्य आकर्षण आहे त्यानंतर आता … Read more