Kolhapur : समुद्र नाही पण येथे फिरताना येतो चौपाटीवर फिरल्याचा फील

kolhapur

Kolhapur : मुंबई म्हंटल की चौपाटी आठवते. कोकण म्हंटले की समुद्रकिनारे नजरेसमोर येतात. ज्या प्रदेशांना सुंदर समुद्रकिनारे (Kolhapur) लाभले आहेत ते खरंच भाग्यशाली आहेत. ज्यांच्याकडे हे निसर्ग सौन्दर्य नाही त्यांचं काय ? अशा लोकांना दुसऱ्या ठिकाणी जावे लागते. पण कोल्हापूर (Kolhapur) हे असं परिपूर्ण ठिकाण आहे जिथे निसर्ग सौन्दर्याचे वरदान लाभले आहे. इथे समुद्र नसले … Read more