STSS Bacteria : माणसांत वेगाने पसरतोय ‘हा’ जीवघेणा आजार; जखमेतून मांस खाणाऱ्या विषाणूचा जगभरात हाहाकार

STSS Bacteria

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (STSS Bacteria) पावसाळ्याच्या दिवसात संसर्गजन्य आजार डोकं वर काढतात. हवेतील आद्रता आणि त्यात मिसळले जाणारे धुळीचे कण हे घातक विषाणूंच्या वाढीस कारणीभूत असतात. हे विषाणू जसजसे सक्रिय होतात तसतसे विविध संसर्ग पसरू लागतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात बरीच लोक सतत आजारी पडताना दिसतात. कोरोनानंतर नुसतं विषाणूबद्दल बोलायचं झालं तरी कित्येकांच्या अंगावर काटा उभा … Read more

Rare Disease : तुम्ही तुमच्या पार्टनरच्या एक्सवर लक्ष ठेवता?? सावधान!! कदाचित तुम्हाला झालाय ‘हा’ गंभीर आजार

Rare Disease

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rare Disease) आजच जग पूर्णपणे डिजिटल झालंय. त्यामुळे जो तो सोशल मीडियावर सक्रिय आहे. कितीही दूर असलो तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज कनेक्ट राहता येत. अगदी जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत एखाद्या व्यक्तीसोबत संवाद साधणं सोपं होत. त्यामुळे आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय दिसतो. या माध्यामातून ओळखीच्या नव्हे तर अनोळखी लोकांशी देखील … Read more

Hemophilia : हिमोफिलिया काय आजार आहे? तो कशामुळे होतो? जाणून घ्या लक्षणे

Hemophilia

हॅलो महाराष्ट ऑनलाईन। आज १७ एप्रिल रोजी जगभरात ‘हिमोफिलिया डे’ (Hemophilia) साजरा केला जातो. हा एक अनुवांशिक रक्त विकार आहे. ज्याबाबत लोकांना सतर्क करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. हा आजार अत्यंत दुर्मिळ मात्र गंभीर स्वरूपाचा मानला जातो. या आजराविषयी बऱ्याच लोकांना अद्याप माहिती नाही. यामुळे लोकांमध्ये हिमोफिलियाविषयी जागरूकता नाही. परिणामी अनेक लोक या आजराचे … Read more