Ratan Tata Love Story : प्रेमात पडूनही अविवाहित राहिले रतन टाटा ; काय आहे पडद्यामागची गोष्ट ?
Ratan Tata Love Story : भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती, परोपकारी,समाजसेवक आणि उत्तम व्यक्तिमत्व रतन टाटा यांचे बुधवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी 86 व्या वर्षी निधन झालं. ब्लड प्रेशर अचानक कमी झाल्यानंतर त्यांना मुंबई येथील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या मागे एक प्रेरणादायी जीवनाची कहाणी सोडणाऱ्या रतन टाटा यांचा … Read more