Kitchen Tips : चपाती खाल्ल्याने होते पोट गच्च ? कणिक मळताना आवर्जून घाला ‘या’ गोष्टी

Kitchen Tips : भारतीय आहार पद्धतीमध्ये चपाती, भाकरी, फुलके हे आवर्जून बनवले जातात. मात्र अनेकदा चपाती ,पोळी, फुलके अशा गोष्टी खाल्ल्यामुळे पोट गच्च झाल्यासारखे वाटते. शिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया मंद होत असल्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही. अशा स्थितीत पोट विकार आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. बद्धकोष्ठतेमुळे पोट फुगणे, पोटदुखी, आंबट ढेकर येणे, मळमळ यासारख्या (Kitchen … Read more