वाहन खरेदीदारांसाठी दिलासा ; आता घरबसल्या निवडा आवडीचा नंबर, प्रक्रिया झाली ऑनलाइन

RTO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आवडीच्या गाडीसोबत आपल्या पसंतीची नंबर प्लेट भेटणे कठीण असते. अनेकदा नंबर प्लेटमुळे लोकांचे लक्ष वेधले जाते, त्यामुळे बरेचजण लकी नंबर भेटावा यासाठी धडपड करत असतात. अशा वाहन खरेदीदारांसाठी राज्य परिवहन विभागाने नंबर प्लेटबाबत दिलासा देणारी बातमी दिली आहे. आता वाहनासाठी आवडीचा क्रमांक (चॉइस नंबर) निवडण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध करून दिली … Read more