Samrudhi Expressway : समृद्धी महामार्गाचा होणार आणखी विस्तार ; थेट वाढवण बंदरापर्यंत जाणार नवा मार्ग

Samrudhi Expressway : मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आता पुर्णत्वाकडे येत आहे. 701 किलोमीटर लांबीचा असलेला हा महामार्ग 99% पूर्ण झाला असून केवळ या महामार्गाचे एक टक्का काम अपूर्ण आहे. दरम्यान समृद्धी महामार्गाबाबत एक नवीन अपडेट आता समोर येत आहे. समृद्धी महामार्गाला आता भारतातल्या सर्वात मोठ्या बंदराची जोडणी करण्यात येणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल … Read more

Samrudhi Mahamarg : काय सांगता ? वर्षभरातच समृद्धी महामार्गावर भेगा,MSRDC च्या दाव्याचं काय ?

Samrudhi Mahamarg : महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाकडे पहिले जाते. एकूण 701 किलोमीटरचा असलेला हा मार्ग आहे. यापैकी 625 किलोमीटरचा मार्ग (Samrudhi Mahamarg ) आतापर्यंत खुला करण्यात आला आहे. मात्र पहिल्याच पावसात या खुल्या झालेल्या रस्त्याला भेगा पडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे MSRDC च्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. … Read more

Pune Nagpur Expressway : पुण्याहून नागपूर गाठायचं सुसाट ! ‘हा’ रस्ता जोडला जाणार समृद्धी महामार्गाला

Pune Nagpur Expressway : पुणे ते नागपूर असा प्रवास करणाऱ्यांसाठी आता चांगली बातमी आहे. पुणे नागपूर प्रवास आता लवकरच केवळ सहा तासात पार करता येणार आहे. पुणे- अहमदनगर, संभाजीनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि वर्दळ लक्षात घेता हा रस्ता थेट मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी व … Read more