Samruddhi Mahamarg : मुंबई – नागपूर सुसाsssट ! येत्या ऑगस्ट पर्यंत खुला होणार समृद्धीचा शेवटचा टप्पा
Samruddhi Mahamarg : राज्य सरकारने काही महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत, त्यापैकीच एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग… 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे काम आता पूर्ण होण्यासाठी केवळ शेवटचा टप्पा बाकी आहे, त्यापूर्वी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या मार्गाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. समृद्धी महामार्गातील (Samruddhi Mahamarg) शेवटचा टप्पा असणाऱ्या इगतपुरी … Read more