SBI Salary Account Benefits : SBI सॅलरी अकाउंटसोबत देते विविध सुविधा ; ‘ या ‘ मोफत सुविधांचा सुद्धा समावेश
SBI Salary Account Benefits : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे, ही बँक सर्वसमावेशक बँकिंग चा पर्याय आपल्या ग्राहकांकरिता उपलब्ध करून देते. SBI सॅलरी पॅकेज अकाउंट ची देखील उत्तम सुविधा देते. हे खाते खास पगारदार वर्गासाठी डिझाइन केले आहे, ज्यामध्ये विनामूल्य एटीएम वापर, विमा संरक्षण आणि अनेक प्रकारच्या आर्थिक … Read more