सोलापूरहून ‘या’ शहरांसाठी सुरू होणार थेट विमानसेवा ! कसे असेल वेळापत्रक?

solapur

सोलापूरकरांसाठी आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच सोलापूरकरांना थेट विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे. सोलापूर विमानतळाहून पुढील दहा दिवसात उड्डाण होण्याची शक्यता वर्तवली जात असून सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी हवाई सफर करता येणार आहे. त्यामुळे सोलापूर -मुंबई आणि सोलापूर -गोवा विमान सेवा सुरू होण्यासाठी आता मोठा अडथळा दूर झाला आहे. होटगी … Read more