मुंबई-पुणे मिसिंग लिंक संदर्भात मोठी अपडेट ! खंडाळा घाटात उभा राहिला 180 मीटर उंच स्टेड पुल
मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या राज्यातील शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी सरकारचे रस्ते प्रकल्पाच्या माध्यमातून अतोनात प्रयत्न सुरू आहेत. यातीलच महत्त्वाचा घटक म्हणजे मुंबई – पुण्याला जोडला जाणारा मिसिंग लिंक. आता या मिसिंग लिंकचे काम लवकरच पूर्णत्वाच्या मार्गावर आले आहे. मात्र त्याच्या आधी एक मोठी अपडेट या मार्गाबाबत आलेली आहे. या प्रकल्पांतर्गत खंडाळा घाटात स्टेड पूल … Read more