Summer Drinks : उष्माघातापासून बचाव करतील ‘ही’ 5 पेय; गरमीचा त्रास बिलकुल होणार नाही

Summer Drinks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Drinks) गेल्या काही दिवसात ऊन इतकं वाढलंय की, सूर्य कोणत्या जन्माचा राग काढतोय तेच समजेना. उन्हाचे चटके इतके बेकार आहेत की, बस रे बस. अलीकडेच अभिनेता शाहरुख खानला अहमदाबादमध्ये उष्माघाताचा त्रास झाल्याने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. दरम्यान, उष्माघाताने त्रासलेली अशी बरीच प्रकरणे समोर आली आहेत. अशा गरमीच्या दिवसांमध्ये थंड पेय … Read more

Home Remedies For Mouth Ulcers : उष्णतेमुळे तोंडात आले फोड? खाणेही झाले मुश्किल; ‘हे’ घरगुती उपाय केल्यास मिळेल त्वरित आराम

Home Remedies For Mouth Ulcers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Remedies For Mouth Ulcers) उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या गरमीसोबत शरीराचे तापमान आपोआप वाढत जाते. ज्यामुळे आरोग्यविषयक विविध समस्या जाणवतात. यामध्ये अनेकांनी डिहायड्रेशनची समस्या जाणवते. तर काहींना तोंडात फोड येऊन जखमा येतात. ज्यामुळे काहीही खाणे पिणे मुश्किल होते. अगदी थंड पदार्थ खातानाही तोंडातील जखमा झोंबतात. मग गरम काही खाणे सोडाच. अशावेळी तोंडातील फोड … Read more

Solkadhi Benefits : उन्हाळ्यात सोलकढी पिणे ठरेल वरदान; अपचन, पित्तासारख्या समस्यांपासून मिळेल आराम

Solkadhi Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Solkadhi Benefits) रोजच्या गडबडीत आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला थोडे का होईना कमी पडत असतो. त्यामुळे अनेकदा संसर्गजन्य रोगांशी आपल्याला सामना करावा लागतो. वाढत्या उन्हाळ्यात व्हायरल इन्फेक्शनचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे अशा दिवसात आपल्याला आरोग्याची अधिकाधिक काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात अनेक लोकांना अपचन, पोटाच्या समस्या, ऍसिडिटी यांसारखे त्रास जाणवतात. जर तुम्हालाही असे … Read more

Summer Disease : वाढत्या गरमीसोबत वाढतोय गंभीर आजारांचा धोका; कशी घ्याल काळजी? जाणून घ्या

Summer Disease

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Disease) सध्या सूर्य असा काही आग ओकतोय जणू जानी दुश्मनच!! गरमीने हैराण झालेल्या जीवाची बैचेनी रोज थोडी थोडी वाढतेय. उन्हाचा तडाखा जसजसा वाढतोय तसतशी उष्णतेची लाट सोबत आजारपण घेऊन येऊ लागली आहे. उन्हाळा आला की त्यासोबत काही आजार येतात. आता वाढती गरमी याच आजारांना आयत आमंत्रण देतेय असं वाटतय. त्यामुळे या … Read more

Best Beers To Try : उन्हाळ्यातही थंडावा देतील या 7 बियर; 250 रुपयांपेक्षा कमी किंमत

Best Beers To Try

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Beers To Try) उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस आणखीच वाढू लागला आहे. अशात घरातून बाहेर पडताना सुद्धा १०० वेळा विचार करावा लागतोय. असं असलं तरीही उन्हाळ्यात सुट्टीचे जोरदार प्लॅन केले जातात. त्यात चार मित्र भेटले तर काय थंडगार बियरचे क्रेटच्या क्रेट खाली होतात. अनेक लोक म्हणतात की, उन्हाळ्यात अल्कोहोलचे सेवन करणे घातक किंवा … Read more

Summer Yoga : उन्हाळ्यात ‘ही’ योगासने ठेवतील तुम्हाला फिट अँड फाईन; मूडही राहील फ्रेश

Summer Yoga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Yoga) ऋतू कोणता आहे याचा आणि योग अभ्यास करण्याचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे नियमित योगा करा असे तज्ञ सांगतात. आपल्या शरीराला आतून आणि बाहेरून तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा अत्यंत फायदेशीर भूमिका निभावतो. त्यामुळे उन्हाळ्यात कितीही कंटाळा आला तरीही योगा करणे सोडू नका. उलट उन्हाळ्यात शरीराला आतून थंड आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी खाण्यापिण्यासोबत योगा … Read more

Barley Water Benefits : उन्हाळ्यात प्या ‘हे’ चमत्कारिक पेय; डिहायड्रेशनसोबत इतर समस्याही होतील दूर

Barley Water Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Barley Water Benefits) कडक उन्हाळा सुरु झाला की, अगदी निरोगी माणसाला देखील आरोग्याची चिंता वाटू लागते. कारण उन्हाळ्यात सर्वाधिक प्रमाणात उष्माघात, निर्जलीकरण अशा समस्या उदभवतात. शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनची समस्या होते आणि परिणामी इतर बऱ्याच गंभीर समस्या उदभवू शकतात. त्यामुळे या काळात सतत पाणी पिणे, फळांचे रस किंवा रसदार फळांचे सेवन … Read more

Saunf Juice : बडीशेप सरबतासोबत कडक उन्हाळा बनवा रिफ्रेशिंग; उष्णतेच्या समस्या राहतील दूर

saunf juice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Saunf Juice) कडाक्याच्या उन्हात शरीराला डिहायड्रेशनच्या समस्येचा मोठा ताप झेलावा लागतो. शरीरातील पाणी कमी झाल्यास मोठमोठे आजार होण्याची शक्यता असते. कारण यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी कोणताही आजार आपल्या आरोग्यावर सहज परिणाम करू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसात आपले शरीर डिहायड्रेट होणार नाही यासाठी … Read more