Swiss Bank : स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींना गळती; कुठे गेला एव्हढा पैसा?

Swiss Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Swiss Bank) स्विस बँकांमधील भारतीय नागरिक आणि कंपन्यांच्या ठेवींमध्ये मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. भारतीयांनी स्विस बँकांमध्ये केलेल्या ठेवींना गळती लागली असून एकूण जमा रक्कम ही ४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरल्याचे समजत आहे. याचा संबंध ब्लॅक मनीसोबत जोडला जातोय. काही तज्ञांनी म्हटल्यानुसार, काळा पैसा कमी झाल्यामुळे ही घसरण पहायला मिळते आहे. … Read more