Diamond Layer On Mercury | शास्त्रज्ञाना बुध ग्रहावर चक्क सापडले हिरे, पण पृथ्वीवर आणणे अशक्य! कसे ते जाणून घ्या

Diamond Layer On Mercury

Diamond Layer On Mercury | आपल्या अवकाशामध्ये अनेक ग्रह तारे असतात. आणि या ग्रह ताऱ्यांबद्दल सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते. आपले शास्त्रज्ञ देखील गेले कित्येक वर्षापासून सगळ्या ग्रहांवरील गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता बुध ग्रहावर शास्त्रज्ञांना मोठी गोष्ट सापडलेली आहे. शास्त्रज्ञांना बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर हिरे (Diamond Layer On Mercury)सापडलेले आहे. परंतु हे हिरे … Read more

हा काही सायबर हल्ला नाही; CrowdStrike च्या CEO ची पहिली प्रतिक्रिया

CrowdStrike george kurtz

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । CrowdStrike ‘Falcon Sensor’ च्या अपडेटमुळे मोठ्या प्रमाणावर मायक्रोसॉफ्ट आउटेज झाल्यानंतर जगभरातील अनेक स्टॉक एक्स्चेंज, सुपरमार्केट आणि विमानसेवेवर परिणाम झाला आहे. यूजर्सना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD) त्रुटीचा सामना करावा लागत असून त्यांची सिस्टीम अनपेक्षित पणे बंद किंवा रीस्टार्ट होत आहे. यानंतर सुरक्षा फर्मच्या सीईओने पहिली प्रतिक्रिया देत या समस्येचे निराकरण करण्यात … Read more

100 KM पेक्षा जास्त रेंजसह बाजारात आली नवी Electric Scooter; किंमत किती पहा

_iVOOMi Jeet X ZE new varient

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २-३ वर्षांपासून भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ चांगलीच वाढली आहे. पेट्रोल- डिझलच्या खर्चातून सुटका करण्यासाठी ग्राहकवर्ग इलेक्ट्रिक गाडयांना आपली पसंती देत आहे. याशिवाय इलेक्ट्रिक गाड्या दिसायला सुद्धा आकर्षक असल्याने खास करून तरुणाईला या गाड्यांची चांगलीच भुरळ पडत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी iVOOMi ने भारतीय … Read more

iQOO Z9 Lite : 10,499 रुपयांच्या किंमतीत iQOO ने भारतात लाँच केला भन्नाट मोबाईल

iQOO Z9 Lite launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोन निर्माता कंपनी iQOO ने भारतीय बाजारात स्वस्तात मस्त मोबाईल लाँच केला आहे. iQOO Z9 Lite असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. iQOO चा हा मोबाईल 4GB रॅम आणि 6GB रॅम अशा २ पर्यायात येतो. त्यानुसार मोबाईलची किंमत वेगवेगळी आहे . … Read more

Mobile Data वाचवायचा आहे? WhatsApp मधील ‘हे’ Setting बदला

mobile data saver

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया यांसारख्या देशातील आघाडीच्या टेलीकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. आधीच महागाईने हैराण झालेला माणूस आता मोबाईल रिचार्जच्या वाढत्या किमतींनी चांगलाच मेटाकुटीला आलाय. मात्र मोबाईल रिचार्ज आणि त्यातून मिळणाऱ्या इंटरनेटशिवाय मोबाईल वापरणं आजकाल शक्यच नाही. कारण इंटरनेटच्या माध्यमातूनच आपण आपली … Read more

Nokia 220 4G आणि Nokia 235 4G मोबाईल लाँच; मिळतात भन्नाट फीचर्स

Nokia 220 4G and Nokia 235 4G

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । HMD ने नोकिया ब्रँडचे २ नवे मोबाईल भारतीय बाजारात लाँच केले आहेत. Nokia 220 4G आणि Nokia 235 4G असे या दोन्ही मोबाईलचे नाव असून हे बटणाचे म्हणजेच कीपॅड मोबाईल आहेत. कंपनीने अलीकडेच नोकिया 3210 (2024) भारतात लॉन्च केला होता. त्यानंतर आता आणखी २ नवीन मोबाईल भारतीय बाजारात आणले आहेत. या … Read more

Robot Commits Suicide | जीवाला कंटाळून चक्क रोबोटने केली आत्महत्या; दक्षिण कोरियातून धक्कादायक प्रकार समोर

Robot Commits Suicide

Robot Commits Suicide | प्रत्येक माणसाला भावभावना असतात. त्यामुळेच मानव प्राणी हा इतर पृथ्वीवरील इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. माणूस कधी खुश असतो तर कधी नाराज असतात. अनेकवेळा आयुष्यात कुठलाही मार्ग न दिसल्याने माणूस आत्महत्या सारखे चुकीचे पाऊल उचलतो. माणसाप्रमाणे दिसणाऱ्या माणसाप्रमाणे हालचाल करणाऱ्या आणि काम करणारे आजकाल रोबोट देखील आहेत. रोबोट हा माणसाप्रमाणे सगळी … Read more

Vespa 946 Dragon Edition भारतात लाँच; 14.27 लाख किंमत

Vespa 946 Dragon Edition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही कधी विचार केला आहे का? कि भारतीय बाजारात एक अशी स्कुटर लाँच होईल जिची किंमत १४ लाख रुपये असू शकते? नाही ना.. पण हे खरं ठरलं आहे. कारण प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Vespa ने भारतीय मार्केट मध्ये ड्रॅगन एडिशन स्कूटर लॉन्च (Vespa 946 Dragon Edition) केली आहे. या स्कुटरची किमत तब्बल … Read more

YouTube Shorts Features | आता इंटरनेटशिवाय घ्या यूट्यूब शॉर्ट्सचा आनंद, कंपनीने आणले खास फीचर

YouTube Shorts Features

YouTube Shorts Features | Youtube हा एक खूप मोठा आणि सगळ्यांचा आवडता प्लॅटफॉर्म आहे. अनेक युजर्स हे youtube चा वापर मोठ्या प्रमाणात करतात. आता युट्युब त्यांच्या प्रीमियर यूजरसाठी एक खास वैशिष्ट्य आणत आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे आता तुम्हाला इंटरनेट शिवाय ऑफलाइन देखील youtube शॉर्ट्सचा आनंद घेता येणार आहे. Youtube चे अनेक वैशिष्ट्य (YouTube Shorts Features) … Read more

Electric Scooter : अवघ्या 64 हजार रुपयांत लाँच झाली ‘ही’ Electric Scooter; देतेय 80 KM रेंज

Electric Scooter Zelio X Men

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षापासून आपल्या भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Scooter) क्रेझ चांगलीच वाढली आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदीला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. वाढती मागणी पाहता अनेक वाहन उतपदक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप Zelio … Read more