महत्वाची बातमी ! आता चालकासह सहप्रवाशाला सुद्धा हेल्मेटसक्ती ; वाहतूक विभागाचा आदेश
पुण्यात वाहन चालकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एवढंच नाही तर त्यामुळे ट्रॅफिक आणि गर्दी देखील रस्त्यांवर वाढलेली दिसत आहे शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. विना हेल्मेट दुचाकी स्वार व सहप्रवासी यांचे अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे एक महत्वपूर्ण निर्णय वाहतूक विभागाकडून घेण्यात आला आहे. आता … Read more