Traffic Update : अलर्ट व्हा …! घोडबंदर रोडवर 6 जूनपर्यंत ‘या’ वाहनांना नो एन्ट्री, पहा पर्यायी रस्ते
Traffic Update : तुम्ही जर घोडबंदर रोडवरून प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. महाराष्ट्रातून गुजरातला जाणाऱ्या मार्गापैकी हा एक महत्वाचा मार्ग आहे. हा रोड पुढील काही दिवस बंद राहणार आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे त्यामुळे या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे पोलिसांच्या कडून … Read more