Monsoon Trek : लहान मुलांना घेऊन मान्सून ट्रेकिंग करायचंय? कुठे जायचं कळत नाहीये? लगेच जाणून घ्या

Monsoon Trek

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monsoon Trek) पावसाळा सुरु झाला की, सगळ्यांना निसर्गरम्य वातावरणात फिरायला जायचे वेध लागतात. खास करून पर्यावरण प्रेमी आणि ट्रेकर्स पावसाळ्यात बरेच प्लॅन आखतात. महाराष्ट्रात पावसाच्या किंचित सरी बरसू लागल्या की, ट्रेकर्सच्या ट्रेकिंग प्लॅन्सची आखणी सुरु होते. मस्त हिरवाईने नटलेल्या डोंगर आणि कड्याकपाऱ्यांचे सौंदर्य न्याहाळत धाडसी ट्रेकिंग करण्याची मजा शुभ्र धुक्यात आणखीच वाढते. … Read more

Trekking Video : माझ्या राजा रंsss!! 86 वर्षीय आजोबांनी एका दमात सर केला रायरेश्वर; Video पाहून भरेल उर

Trekking Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Trekking Video) आपल्या महाराष्ट्राला भव्य असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील अनेक किल्ले पहायला मिळतात. हे किल्ले आजही शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. यापैकी एक किल्ला म्हणजे किल्ले रायरेश्वर. या किल्ल्यावर अनेक गडप्रेमी आणि शिवभक्त कायम येत असतात. अशाच एका ८६ वर्षीय … Read more

Night Trekking Places : महाराष्ट्रातील अशी ठिकाणे, जिथे आकाशातील चमत्कारिक हालचाली पाहून वाटेल कुतूहल

Night Trekking Places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Night Trekking Places) आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक सुंदर तसेच निसर्गरम्य ठिकाणे आहेत जिथे गेल्यानंतर कितीही प्रयत्न केला तरी पाय निघत नाही. प्रत्येकालाच रोजच्या दगदगीतून थोडासा निवांत वेळ हवा असतो. अशा निवांतपणासाठी आपण लहान सहान पिकनिक प्लॅन करतो. पण निसर्गाच्या अद्भुत सौंदर्यात हरवून जाण्याची मजा काही वेगळीच मानसिक शांतता देते. अशा मानसिक शांततेसाठी … Read more