तुम्हालाही सिलेंडर महाग मिळते का ? मग इथे नोंदवा तक्रार

सध्याच्या काळात इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २०१४ साली मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारने महिलांची धुरापासून मुक्तता करण्यासाठी उज्वला योजना आणली. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर देण्यात आले. एवढेच नाही तर हे सिलेंडर रिफील केल्यावर सुद्धा देखील अनुदान देण्यात येते. मात्र काही ठिकाणी सिलेंडर महाग मिळते. मग अशावेळी काय करायचे ? याचीच … Read more